Type Here to Get Search Results !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 जागांसाठी भरती

mygovtjobpost.com, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 जागांसाठी भरती


जाहिरात क्र.: 184/2022

Total: 386 जागा 

पदाचे नाव & तपशील:


पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 अतिरिक्त कायदा सल्लागार 01

2 विधी अधिकारी 01

3 उप मुख्य अग्निशमन अधिकारी 01

4 विभागीय अग्निशमन अधिकारी 01

5 उद्यान अधिक्षक (वृक्ष) 01

6 सहाय्यक उद्यान अधिक्षक 02

7 उद्यान निरीक्षक 04

8 हॉर्टिकल्चर सुपरवायझर 08

9 कोर्ट लिपिक 02

10 ॲनिमल कीपर 02

11 समाजसेवक 03

12 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 41

13 लिपिक 213

14 आरोग्य निरीक्षक 13

15 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 75

16 कनिष्ठ अभियंता (विद्युत) 18

Total 386


शैक्षणिक पात्रता: [सर्व पदांकरिता संगणक अर्हता आवश्यक]

पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 07 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स 

पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स 

पद क्र.5: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) विधी पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) पशु वैद्यकीय डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.11: MSW पदव्युत्तर पदवी 

पद क्र.12: (i) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार.

पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC 

पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा 

पद क्र.15: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

पद क्र.16: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

वयाची अट: 08 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 


Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹800/-, माजी सैनिक: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2022 (06:00 PM)


परीक्षा (Online): ऑक्टोबर 2022  


अधिकृत वेबसाईट: पाहा


जाहिरात (Notification): पाहा


Online अर्ज: Apply Online  

 

 

.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad